Breaking

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याची नवीन शाखा उद्घाटन करण्यात आले

 


साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याची नवीन शाखा उद्घाटन करण्यात आले



पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष मा डॉ रामदास भाऊ ताटे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी मा. अरुण देखणे (पि.चि. शहर सरचिटणीस ),मा. अँड दिपक कांबळे (पि.चि. शहर उपाध्यक्ष), मा. यल्लापा सालुटगी (पि.चि. शहर झोपडपट्टी सेल अध्यक्ष), मा. राम पवार (झोपडपट्टी सेल उपाध्यक्ष पि.चि. शहर), मा. रोहित ताटे (पि.चि.शहर युवा नेते)., मा. विलास लोंढे (पि.चि. शहर संघटक), इंजि.प्रो.करण ताटे (पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष), मा. विजु कांबळे (भोसरी विधानसभा अध्यक्ष),मा. राम अवतार (उत्तर भारतीय अध्यक्ष), मा. तुळशीदास पोटोळे (संग्राम नगर शाखा अध्यक्ष), मा. साईनाथ खवळे (कामगार आघाडी अध्यक्ष), कु. अनुज राम (पि.चि. विद्यार्थी सेनाअध्यक्ष)पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox