Breaking

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

पुणे पोलिस: पुणे पोलिस दलातील २० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

 


पुणे पोलिस: पुणे पोलिस दलातील २० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

Dm न्यूज : पुणे पोलिस दलातील पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police) यांनी बुधवारी रात्री शहरातील २० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. या पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली करण्यात आली आहे. तर या बदल्या शासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे.


पोलिस निरीक्षकांची नावे (सध्याचे ठिकाण, बदलीचे ठिकाण)


शशिकांत चव्हाण (पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग वापोनी, लोणी काळभोर)


स्वप्नाली शिंदे (पोलीस निरीक्षक सायबर, वपोनी डेक्कन)


राजेंद्र मगर (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा वपोनि लष्कर)


दिपाली भुजबळ (पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा वपोनी विश्रामबाग)


आनंदराव खोबरे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा वापोनी विमानतळ) (Pune Police)


विश्वजीत कैगडे (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष वपोनी खडक)


अजय कुलकर्णी (पोनी, नियंत्रण कक्ष से पोनी, आर्थिक गुन्हे शाखा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox