पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.
लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भक्ती शक्ती चौक निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष डॉ रामदास भाऊ ताटे व तसेच युवक शहराध्यक्ष इंजिनिअर प्रोफेसर करण रामदास ताटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विद्यार्थी सेना कु अनुज राम , गणेश गांगुर्डे , प्रिन्स जैस्वाल , ऋषिकेश वाघमोडे , चैतन्य ताटे ,हर्षद ताटे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.